आई कुठे काय करते मालिकेत अनेक पाहिला मिळतात...अरूधंती हे पात्र सध्या सगळ्याच्या घरोघरी पोहचलं आहे... मालिकेतील कथानक आणि दमदार अभिनयमुळे प्रेक्षकांच चांगलच मनोरंजन होताना दिसतय..अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकरलाही चांगलीच पंसती मिळाली...तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो....मधुराणी यांचं लग्न दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ९ डिसेंबर २००३ झालं....
या कपलला एक मुलगीही आहे.... प्रमोद प्रभुळकर अभिनय कार्यशाळाही चालवतात....अभिनेत्री शिवानी बावकर,पौर्णिमा डे सारखे कलाकारांनीही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवले आहेत...
या कलाकारांनी आज इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मधुराणी आणि प्रमोद प्रभुळकर या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात

#AaiKutheKayKarte #MadhuraniPrabhulkar #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber